Ullu Bold Series: सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सुनेने केली मदत; मिळवून दिला मादक प्रियकर, पहा उल्लूवरील बोल्ड सिरीज Khalish चा ट्रेलर (Watch)
या सिरीजमध्ये ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आपल्या सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सून कशा प्रकारे मदत करते हे दाखवण्यात आले आहे.
आपल्या बोल्ड आणि हॉट कंटेंटमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. प्रत्येक वेळी उल्लूवर विविध हॉट आणि सेक्सचा तडका असलेल्या सिरीज पाहायला मिळतात. आता उल्लू ‘खलीश’ नावाची अजून एक बोल्ड सिरीज घेऊन येत आहे. या सिरीजमध्ये ऐन तारुण्यात विधवा झालेल्या आपल्या सासूच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी सून कशा प्रकारे मदत करते हे दाखवण्यात आले आहे. शेजारी नवीन राहायला आलेल्या एका मादक तरुणावर सासूचा जीव जडतो. या दोघांना एकत्र आणण्याचे काम सून करते असे या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. नुकताच या सिरीजच्या पहिल्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेहमीप्रमाणेच या ट्रेलरमध्येही काही ऐरॉटीक सिन्स दाखवण्यात आले आहेत. येत्या 26 मेला ही सिरीज प्रदर्शित होत आहे. (हेही वाचा: उल्लूवरील अतिशय बोल्ड सिरीज Gaon Ki Garmi चा ट्रेलर प्रदर्शित; Hot सीन्स पाहून फुटेल घाम)
Ullu Bold Series-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 11:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

