Uber Driver ने बनवला प्रवाशांसाठी त्याच्या आयुष्यावर आधारित अ‍ॅनिमेटेड गेम; सोशल मीडीयात चर्चा (Watch Video)

Wallace नामक एका ड्रायव्हरने त्याच्या आयुष्यावर आधारित एक अ‍ॅनिमेटेड गेम बनवत प्रवाशांना ट्रीप दरम्यान विरंगुळ्याचे काही क्षण दिले आहेत.

Uber Game | Twitter

काही प्रवाशांसाठी उबर राईड्स या अत्यंत कंटाळवाण्या असतात परंतू Wallace नामक एका ड्रायव्हरने त्याच्या आयुष्यावर आधारित एक अ‍ॅनिमेटेड गेम बनवत प्रवाशांना ट्रीप दरम्यान विरंगुळ्याचे काही क्षण दिले आहेत. ट्वीटर वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ मध्ये सीट समोर स्क्रिन वर प्रवासी हा गेम खेळू शकतात. यामध्ये Wallace शी निगडीत काही प्रश्न आहेत. प्रवाशांना त्यांची उत्तरं अंदाज लावून द्यायची आहेत. 'प्रवाशांची सुरक्षा, सेवेचा दर्जा, ड्रायव्हरच्या वर्तनाची आम्ही हमी देत ​​नाही'; Uber ची मुंबई ग्राहक आयोगात माहिती .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement