Women Fight in Bus: चालत्या बसमध्ये खिडकी उघडण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण; चप्पलने केली एकमेकींना मारहाण (Watch Video)

एक महिला उभी आहे तर दुसरी महिला सीटवर बसून भांडताना दिसत आहे.

Women Fight in Bus (PC - X/@gharkekalesh)

Women Fight in Bus: बेंगळुरूमध्ये बीएमटीसी बसमध्ये दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. बसची खिडकी सरकवण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही महिला एकमेकांना चप्पलने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक महिला उभी आहे तर दुसरी महिला सीटवर बसून भांडताना दिसत आहे. दोघीही एकमेकांना शिवीगाळ करत आहेत. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Fight Among Passengers in Delhi Metro: दिल्ली मेट्रोत प्रवाशांमध्ये पुन्हा हाणामारी; पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)