Mumbai: मुंबईतील चांदिवलीत भरधाव दुचाकी कारला धडकल्याने दोन जखमी; 3 दिवसात दुसरी घटना, Watch Video

या अपघातात दुचाकीने कारला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

Chandivali Car Accident (PC - Twitter)

Mumbai: मुंबईतील चांदिवली परिसरात कारचा अपघात झाल्याची आणखी एक घटना समोर आली असून, यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात कारने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याच्या पलीकडून येणारी कार कॉलनीत जाण्यासाठी यू-टर्न घेत होती. ही कार एका बाईकला धडकते. त्यामुळे बाईक एका पादचाऱ्याला धडकते. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथे ही घटना घडली. या अपघातात दुचाकीने कारला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif