Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरी; नेटिझन्सने सोशल मीडीयात शेअर केल्या प्रतिक्रिया

17 सप्टेंबरला कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. अनेक नेटिझन्सने X वर पोस्ट करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

Tupperware

Tupperware ने दिवाळखोरी जाहीर केली आहे. वाढती स्पर्धा आणि मागणी कमी होत असल्याने आता Tupperware कडून ही मोठी घोषणा केली आहे. हा अमेरिकन ब्रॅन्ड भारतामध्ये सामान्य घरांमध्येही लोकप्रिय झाला होता. कोविड संकट काळामध्ये घरगुती जेवण वाढल्यानंतर कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये वाढ झाली होती. नंतर स्थिती पूर्ववत झाली. 17 सप्टेंबरला कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. अनेक नेटिझन्सने X वर पोस्ट करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

आईचा जिव्हाळा Tupperware

कटू सत्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement