Viral Video: सीट न मिळाल्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल
भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात रेल्वे ट्रेनच्या काचा फोडल्या आहेत
Viral Video: भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात रेल्वे ट्रेनच्या काचा फोडल्या आहेत.लोक विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे त्या व्यक्तीला ट्रेनमध्ये चढता येत नव्हते. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ट्रेन खचाखच भरलेली असून तिचे दरवाजे आतून बंद असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ती व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते पण अपयशी ठरते. रागाच्या भरात त्याने दगडाने दरवाजाची काच फोडली. आत बसलेले प्रवासी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि ट्रेन पूर्ण भरली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. (हेही वाचा- काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement