Snake Viral Video: उन्हात रिलॅक्स मोडमध्ये बसली होती महिला; तेवढ्यात खूर्चीवर आला साप; पुढे काय झालं तुम्हीचं पहा

साप या महिलेच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात महिलेला याची कल्पना येते आणि ती पटकन खूर्चीवरून उठते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Snake Viral Video: उन्हात रिलॅक्स मोडमध्ये बसली होती महिला; तेवढ्यात खूर्चीवर आला साप; पुढे काय झालं तुम्हीचं पहा
Snake Viral Video (PC - Twitter/@WowTerrifying)

Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला अगदी रिलॅक्स मोडमध्ये खुर्चीवर बसली आहे आणि तेवढ्यात खूर्चीवर साप येतो. साप या महिलेच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात महिलेला याची कल्पना येते आणि ती पटकन खूर्चीवरून उठते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अनेक यूजर्संनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ट्विटरवर @WowTerrifying या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2023 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).