सापाने भरधाव वेगात पार केला Swimming Pool; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य; Watch Video

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर __natural_reel_ नाव्याच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Snake Viral Video (PC - Instagram)

सळसळता साप जमिनीवर पाहिला की आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. इन्स्टाग्रामवर सापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साप स्विमिंगपुलमध्ये भरधाव वेगाने जाताना दिसत आहे. सापाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपचं व्हायरल होत आहे. स्विमिंगपुलमध्ये सापाचा वेग पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर __natural_reel_ नाव्याच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by __natural_reel_ (@__natural_reel_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)