Groom Rides Toy Horse: नवरदेवाने खेळणीतील घोड्यावर स्वार होऊन केली लग्नात ग्रॅण्ड एन्ट्री; पहा व्हायरल व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. त्याने स्वत:च्या लग्नात खेळण्यातील घोड्यावर बसून लग्नात ग्रॅड एन्ट्री केली.
Groom Rides Toy Horse: विवाह हा बहुतेक लोकांसाठी आयुष्यात एकदाच येणारा कार्यक्रम असतो, लोक बहुतेक वेळा हा प्रसंग सर्वात सुंदर मार्गांनी संस्मरणीय बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. वधू-वर लग्नाच्या ठिकाणापासून पोशाखापर्यंत अनेक योजना आखत असतात. तथापि, काहीवेळा, लोक उत्कृष्ट नसून काहीतरी मजेशीर गोष्टी करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवाने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. त्याने स्वत:च्या लग्नात खेळण्यातील घोड्यावर बसून लग्नात ग्रॅड एन्ट्री केली. (हेही वाचा - Man Dragged On Minibus Bonnet in Delhi: चालकाने तरूणाला मिनीबसच्या बोनेट वरून नेल्याच्या दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video))
पहा व्हिडिओ -
When he couldn’t find a horse to ride in his ‘baraat’….😀 pic.twitter.com/zWNloP66iD
— Harsh Goenka (@hvgoenka) December 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2023 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

