Groom Kissing Bride Cute Video: सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. सध्या असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरा मुलगा लग्नाचे विधी चालू असताना सर्वांसमोर वधूचं चुंबन घेतो. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर @dreamz_unite या यूजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. (Utter Pradesh: देव तारी त्याला कोण मारी ! यूपीच्या गोरखपूरमध्ये लहान मुलाला कारने दिली धडक अन... (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)