Viral Video: नवरीने हळदी समारंभात केला जबरदस्त डान्स; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch
इन्स्टाग्रामवर saavi_photography25 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर नवरीने हळदी समारंभात केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी डान्स करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर saavi_photography25 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement