Viral Video: सध्या सोशल मीडियावर नवरीने हळदी समारंभात केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि तिच्या मैत्रिणी डान्स करताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर saavi_photography25 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)