Thackeray VS Shinde Camp: अकोला स्थानकात एकाचवेळी विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच ठाकरे गटाकडून 'गद्दार... गद्दार च्या घोषणा (Watch Video)

अकोला स्थानकात एकाचवेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच ठाकरे गटाकडून 'गद्दार... गद्दार च्या घोषणा करण्यात आल्या.

अकोला स्थानकात एकाचवेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच ठाकरे गटाकडून 'गद्दार... गद्दार च्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी भावना गवळींसोबत असलेल्या समर्थकांनीही त्यांना प्रत्युत्तर देत घोषणा दिल्या. पण काही काळ वातावरणामध्ये तणाव होता. गवळी आणि राऊत यांनी एकाच ट्रेनने प्रवास केला.

पहा व्हीडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement