TDP Senior Leader Polnati Seshagiri Rao यांच्यावर अज्ञाताकडून क्रुर हल्ला (Watch Video)
काकीनाडा जिल्ह्यातील तुनी मंडल येथील टीडीपी नेते Seshagiri Rao यांना गुरुवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरी मारण्याचा प्रयत्न केला.
काकीनाडा जिल्ह्यातील तुनी मंडल येथील टीडीपी नेते Seshagiri Rao यांना गुरुवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात व्यक्तीने राव यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तेथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी भक्ताच्या वेशात त्याच्या घरी आला होता. त्यांच्यावर भवानी भक्ताला (गुन्हेगार) भिक्षा देत असताना अचानक त्याच्या गळ्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यांना तातडीने काकीनाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक टीडीपी नेत्यांना बोलावण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement