Tamil Nadu चे मंत्री SM Nasar यांना राग अनावर; कार्यकर्त्याने खूर्ची आणायला उशिरा केला म्हणून त्याच्या दिशेने भिरकवला दगड (Watch Video)
SM Nasar हे डीएमके चे आमदार आहेत. तर Milk and Dairy Development चे मंत्री आहेत.
Tamil Nadu चे मंत्री SM Nasar यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चांगलाच वायरल होत आहे. Tiruvallur मध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांना बसण्यासाठी खूर्ची आणायला उशिरा झाला त्यामुळे वैतागून त्यांनी कार्यकर्त्याकडे दगड भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. SM Nasar हे डीएमके चे आमदार आहेत. तर Milk and Dairy Development चे मंत्री आहेत.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement