#TMKOC Funny Memes: तारक मेहता का उल्टा चष्मा च्या नव्या स्टारकास्टला पाहून प्रेक्षक नाराज; सोशल मीडीयात शेअर केले मिम्स, जोक्स

मागील 14 वर्षांपासून तारक मेहताका उल्टा चष्मा मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेने मागील 14 वर्ष प्रेक्षकांना टेलिव्हजन वर खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत दयाबेन, डॉ. हाथी पाठोपाठ अनेक पात्रांमधील कलाकार बदलले. आता 'तारक मेहता' अर्थात शैलेश लोढा याला बदलून ती भूमिका सचिन श्रॉफ ला दिल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता मालिका पुढे खेचण्यापेक्षा जुनेच भाग पुन्हा दाखवण्याचे आवाहन प्रेक्षकांनी सोशल मीडीयावर केले आहे. यावरून काही मिम्स जोक्स देखिल शेअर केले जात आहेत.

पहा ट्वीट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement