Stunt Viral Video: सोशल मीडियावर एक धक्ककादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुणी चालत्या ट्रेनमधून उडी मारून स्टंट करताना दिसत आहे. उडी मारताना तरुणी रुळांंवर तोंड करून उडी मारत आहे. परंतु भरधाव ट्रेन असल्याने तरुणीचा तोल जातो आणि ती तोंडावर धडकते. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुणी गंभीर झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी फक्त मुलीलाच टीका केली नाही तर व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे. घटनेचे ठिकाण आणि तारीख अद्याप माहित नाही.
the idiot is more keen on shooting it …
not stopping her! 😩 pic.twitter.com/IYtHHcNoiN
— JΛYΣƧΉ (@baldwhiner) February 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)