Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई

तरूणाईचा स्टंटबाजीकडे जास्त ओघ असल्याच दिसून येत आहे. असाच एक उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यात पोलिसांना पाहून एकाने जोरात बाईक रेठली. त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Photo Credit - Twitter

Stunt Viral Video : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या कानपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, एक तरुण पोलिसांसमोर बाईक स्टंट ( Bike Stunt ) बाजी करताना दिसतोय. तरुण पोलिसांसमोर एका चाकावर बाईक चालवताना दिसला. पोलीसह तरुणाला थांबवण्याऐवजी स्टंट पाहत बसल्याचे दिसले. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. व्हायरल झालेला व्हिडिओ कानपूरच्या गंगा बॅरेजचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीसही चक्रावले. या प्रकरणी एमव्ही कायद्यांतर्गत तरूणाला चलन जारी करण्यात आले आहे. (हेही वाचा :Baba Tarsem Singh Murder Video: नानकमत्ता गुरुद्वारा कार सेवा प्रमुख बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement