Stefania Maracineanu 140th Birth Anniversary Google Doodle:रोमानियाच्या फिजिसिस्ट स्टेफानिया माराचिनानो यांना खास डूडल द्वारा मानवंदना
भूकंप आणि पाऊस यामधील कनेक्शन शोधून त्यावरील पहिला रिपोर्ट स्टेफानिया माराचिनानो ने लिहला आहे.
गूगल कडून आज त्यांच्या होमपेजवर वर रेडिओअॅक्टिव्हिटी मध्ये संशोधन करणारी महिला स्टेफानिया माराचिनानो (Ștefania Mărăcineanu)हीच्या जन्मदिनानिमित्त खास डूडल बनवण्यात आले आहे. स्टेफानिया माराचिनानो हीची आज 140 वी जयंती आहे. स्टेफानिया माराचिनानो चं शिक्षण फिजिक्स आणि केमिकल सायंस मधील आहे. भूकंप आणि पाऊस यामधील कनेक्शन शोधून त्यावरील पहिला रिपोर्ट स्टेफानिया माराचिनानो ने लिहला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)