Andhra Pradesh मध्ये Jana Sena Party च्या कार्यकर्त्याला महिला पोलिस ऑफिसरने थोबडवलं; सोशल मीडीयात व्हीडीओ वायरल Watch Video)
पोलिस ऑफिसर दोन्ही हातांनी त्याला मारत असल्याचं वायरल व्हिडिओ मध्ये पहायला मिळालं आहे.
आंध्रप्रदेश मध्ये एका महिला पोलिस ऑफिसरने Jana Sena Party च्या कार्यकर्त्याला थोबडवलं असल्याची घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये हा व्हिडिओ वायरल झाला आहे आणि त्यावरून वाद देखील रंगायला लागला आहे. Srikalahasti मध्ये एका मोर्च्यामध्ये ही घटना घडली आहे. विरोधकांकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस ऑफिसर दोन्ही हातांनी त्याला मारत असल्याचं पहायला मिळालं आहे. नक्की वाचा: पुणे: दारूच्या नशेत महिलेची पार्क केलेल्या गाड्यांना मुद्दामून टक्कर मारून नासधूस; पोलिस स्थानकात कपडे उतरवण्याची भाषा (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement