पुणे-अहमदनगर महामार्गावर भरधाव कंटेनरने फरफटत नेली कार; Watch Viral Video

पुणे-अहमदनगर महामार्गावर भरधाव कंटेनरने कार फरफटत नेल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावर भरधाव कंटेनरने कार फरफटत नेल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला धाब्यावर, हॉटेल मध्ये असणार्‍या लोकांनी हा प्रकार पाहून धाव घेतल्याचं दिसून येत आहे मात्र कंटेनरचा वेगच जास्त असल्याने दिसून येत आहे. अंदाजे 2 किमी ही कार फरफटत गेल्याचं पहायला मिळत आहे.

पहा वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement