Son Helping Mom-Dad Cute Video:सायकल चालवणाऱ्या पालकांना उड्डाणपूल ओलांडण्यासाठी लहान मुलाने केली मदत, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते.दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ

Son Helping Mom-Dad Cute Video:सायकल चालवणाऱ्या पालकांना उड्डाणपूल ओलांडण्यासाठी लहान मुलाने केली मदत, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
Son Helping Mom-Dad Cute Video
Son Helping Mom-Dad Cute Video: सोशल मीडियावर अनेकवेळा असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते.दरम्यान, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या लहान मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा सायकल चालवणाऱ्या पालकांना उड्डाणपूल ओलांडण्यासाठी मदत करत आहे. सुमारे 23 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सायकलवर बसलेल्या पालकांना सायकल ढकलून उड्डाणपूल ओलांडण्यास मदत करत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ IAS अवनीश सरन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यासोबत कॅप्शन लिहिले आहे – आयुष्यभर असेच पालकांचा आधार व्हावे.

 

पाहा व्हिडीओ:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2023 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).