Snake Viral Video: दाराच्या उंबर्यात साप पाहून हडबडलेल्या चिमुकल्याल्या वाचवलं आईच्या सतर्कतेने (Watch Video)
साप, आई आणि तिचा लेक यांच्या एकमेकांच्या धास्तीने उडालेल्या गोंधळाचा पहा वायरल व्हिडिओ
दाराच्या उंबर्यात साप पाहून चिमुकला काहीसा हडबडला पण त्याच्या पाठोपाठ आलेल्या आईने वेळीच सतर्कता दाखवत त्याला कडेवर घेऊन प्राण वाचवले. नंतर सापही कोणतीही इजा न करता तेथून निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर होत आहे.
पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement