Snake Found in ATM: एटीएममध्ये निघाला साप, बुलढाणा येथील मोताळा परिसरातील घटना; व्हिडिओ व्हायरल
बुलढाणा येथील एका एटीएममध्ये धक्कादायक घटना घडली. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना अशी की, एका एटीएममध्ये चक्क पैशांऐवजी सापच बाहेर आला. होय, एक ग्राहक एटीएममध्ये पैसै काढायला गेला असता एटीएममधून साप निघाला.
बुलढाणा येथील एका एटीएममध्ये धक्कादायक घटना घडली. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना अशी की, एका एटीएममध्ये चक्क पैशांऐवजी सापच बाहेर आला. होय, एक ग्राहक एटीएममध्ये पैसै काढायला गेला असता एटीएममधून साप निघाला. अर्थात, हा साप बाहेरुन कुठून तरी एटीएममध्ये शिरला असावा हे निश्चित. बुलडाण्यातील मोताळा येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. सापला पाहून एटीएममध्ये आलेल्या ग्राहकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. दरम्यान, सर्पमित्रांनी सापाला पकडून जंगलात सोडल्याचे समजते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement