Sindhudurg Fish Theme Park: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झालं देशातील पहिलं फिश थीम पार्क (Watch Video)

सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम सुरू झालं आहे.

Fish Park | Twitter

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बिरूद मिरवणार्‍या तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्यात आलं आहे. नुकताच त्याचा शुभारंभ झाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये पर्यटकांना देशा-परदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम सुरू झालं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement