Shocking! अंगावरून ट्रेन जात असतानाही फोनवर बोलत राहिली महिला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch)
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी रुळावर बसून आरामात फोनवर बोलत
आजकाल मोबाईल हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फोनशिवाय लोक एक मिनिटही जगू शकत नाहीत. कधी कधी या स्मार्टफोनमध्ये लोक इतके व्यस्त होतात की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची पर्वाही नसते. फोनवर बोलत वाहन चालवताना अनेक अपघात घडल्याचे आपण ऐकले असेल. आताही या फोनबाबत एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी रुळावर बसून आरामात फोनवर बोलत आहे आणि अचानक ट्रेन येते व तिच्या अंगावरून जाते. परंतु फोनवर बोलत असलेल्या या मुलीवर अंगावरून ट्रेन जाण्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. ट्रेन अंगावरून जात असताना फोन तिच्या कानालाच लागलेला असतो व ट्रेन गेल्यावरही ती फोनवर तशीच बोलत राहते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement