Alligator Eating Up Another: मोठी मगर छोट्या मगरीस खातानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
ज्यामध्ये आपण पाहू शकता की, एक मगर दुसऱ्या मगरीस खाते आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हारल झाला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकता की, एक मगर दुसऱ्या मगरीस खाते आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मोठी मगर छोट्या मगरीला खाते आहे. ही छोटी मगर म्हणजे मगरीचे पिल्लू आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3.5 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी पाहिला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)