Sex With Dog ? 30 वर्षीय पुरुषाने स्त्रीसारखा पेहराव करून सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यासोबत सेक्स करण्याचा केला प्रयत्न, पुढे जे झाले ते जाणून बसेल धक्का
वेस्ट ससेक्समधील हर्स्टपियरपॉईंट येथील पीटर लेरविल असे त्या तरुणाचे नाव आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती
Sex With Dog : कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे एका 30 वर्षीय व्यक्तीला 12 आठवड्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वेस्ट ससेक्समधील हर्स्टपियरपॉईंट येथील पीटर लेरविल असे त्या तरुणाचे नाव असुन त्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी प्राण्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी महिलांसारखी वेशभूषा केली होती. पीटर गुरुवारी लुईस क्राउन कोर्टात हजर झाला आणि त्याने एका प्राण्याशी संभोग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरविले, त्यानंतर त्याला पाच वर्षांसाठी कुत्रा बाळगण्यास किंवा ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि लैंगिक अपराधी म्हणूनही त्याची नोंद केली आहे.
जाणून घ्या, संपूर्ण माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)