Sex With Cow: गायीसोबत सेक्स; हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपूर येथून एकास अटक; कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल

हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातीलच हमीरपूर येथून एका व्यक्तीस अटक करुन त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर त्याने गायीवर बलात्कार केला असा आरोप आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

हिमाचल प्रदेश पोलिसांनी राज्यातीलच हमीरपूर येथून एका व्यक्तीस अटक करुन त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमावर त्याने गायीवर बलात्कार केला असा आरोप आहे. हा व्यक्ती त्रिंगली गावचा रहिवासी आहे. राकेश कुमार असे आरोपीचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा, कुत्र्यासोबत सेक्स, महिलेला अटक; Child Pornography सामग्री जप्त )

एक्स पोस्

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now