Viral Video: शाळेतून घरी परतणारी विद्यार्थिनी पडली खड्ड्यात; CCTV Footage वायरल (Watch Video)

हैदराबादच्या तेलंगणा मध्ये शाळेतून घरी परतणारी एक विद्यार्थिनी खड्ड्यात पडल्याची एक घटना समोर आली आहे.

Potholes | twitter

हैदराबादच्या तेलंगणा मध्ये शाळेतून घरी परतणारी एक विद्यार्थिनी खड्ड्यात पडल्याची एक घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ती रस्त्यवरून चालताना एकटीच होती. आजूबाजूला बघत चालणार्‍या मुलीला खालचा खड्डा दिसला नाही आणि ती त्यामध्ये पडली. सुदैवाने तो खोल नसल्याने ती पादचार्‍यांकडून मदत मागू शकली आणि लगेजच तिला बाहेर काढण्यात आले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now