Tamannaah Bhatia च्या Kaavaalaa वर जेव्हा शाळकरी मुलं थिरकतात... (Watch Video)
या मुलांचा गोड अंदाज पाहून त्याला आठवडाभरापेक्षा कमी वेलेत 6 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
रजनीकांतच्या 'जेलर' सिनेमामधील 'Kaavaalaa' गाणं तुफान गाजलं आहे. अभिनेत्री तमन्ना भाटीया या गाण्यावर थिरकली आहे. अनेकांनी तिच्या अदा पाहून या गाण्याला रिक्रिएट केलं आहे. सध्या सोशल मीडीयात शाळकरी मुलं देखील तमन्ना प्रमाणे थिरकताना दिसली आहेत. या मुलांचा गोड अंदाज पाहून त्याला आठवडाभरापेक्षा कमी वेलेत 6 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. नक्की वाचा: Tamannaah Bhatia ने पुन्हा एकदा Kaavaalaa गाण्यावर केला दमदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल; Watch Video .
पहा शाळकरी मुलांचा 'Kaavaalaa'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement