रजनीकांतच्या 'जेलर' सिनेमामधील 'Kaavaalaa' गाणं तुफान गाजलं आहे. अभिनेत्री तमन्ना भाटीया या गाण्यावर थिरकली आहे. अनेकांनी तिच्या अदा पाहून या गाण्याला रिक्रिएट केलं आहे. सध्या सोशल मीडीयात शाळकरी मुलं देखील तमन्ना प्रमाणे थिरकताना दिसली आहेत. या मुलांचा गोड अंदाज पाहून त्याला आठवडाभरापेक्षा कमी वेलेत 6 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. नक्की वाचा: Tamannaah Bhatia ने पुन्हा एकदा Kaavaalaa गाण्यावर केला दमदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल; Watch Video .

पहा शाळकरी मुलांचा 'Kaavaalaa'

 

View this post on Instagram

 

A post shared by balram (@balramrj143)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)