Scariest Scarecrow Ever: शेतातील पीक संरक्षणासाठी केला असा जुगाड जे बघून पक्षीच काय तर लोक ही घाबरून पळून जातील (Watch Video)
शेतातल्या पीकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बऱ्याच वेगळ्या गोष्टी करतो ज्या आपण पाहिल्या असतीलच .
शेतकरी आणि शेती संबंधित अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शेतातल्या पीकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बऱ्याच वेगळ्या गोष्टी करतो ज्या आपण पाहिल्या असतीलच .आता शेतांच्या सुरक्षेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.बऱ्याचदा शेतात पीक संरक्षणासाठी Scarecrow लावले जाते ज्यामुळे पक्षी पिकाचे नुकसान करत नाहीत.यासंदर्भात एक भितीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्या Scarecrow ला भुतासारखे दिसणारे मास्क लावले आहे आणि ते उडतही आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर '' हा Scarecrow पक्ष्यांनाच नाही तर लोकांना पण घाबरवेल'' अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement