Satara Viral Video: सातारा मध्ये रिक्षाचालकाच्या मुलीचं रिक्षातून वऱ्हाड; व्हिडीओ वायरल (Watch Video)
तुळशीची लग्नं झाली की सर्वत्र लग्नसराई सुरू होते. हिंदू धर्मीय लग्नाची देखील सध्या धामधूम सुरू आहे.
सातारा मध्ये रिक्षाचालकाच्या मुलीचं रिक्षातून वऱ्हाड लग्नाच्या ठिकाणी पोहचलं सध्या या खास वऱ्हाड्यांचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. यामध्ये रिक्षांनाही सजवण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुळशीची लग्नं झाली की सर्वत्र लग्नसराई सुरू होते. हिंदू धर्मीय लग्नाची देखील सध्या धामधूम सुरू आहे. कोविड सरल्यानंतर आता पुन्हा पूर्वीप्रमाणे मोठ्या स्वरूपात लग्न लागण्यास सुरूवात झाली आहे. No Mutton No Marriage: वऱ्हाडाला मटण पडलं अपूर; वऱ्हाडी मंडळींनी आणखी मटणाची मागणी केल्याने वधूने मोडलं लग्न .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement