G20 Summit: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden च्या स्वागताला भारत सज्ज; वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं खास वाळूशिल्प

जो बायडन यांच्या पत्नीला कोविड 19 ची लागण झाली असल्याने सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील कोविड प्रोटोकॉल पाळत भारतामध्ये येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

G20 Summit: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden च्या स्वागताला भारत सज्ज; वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं खास वाळूशिल्प
Joe Biden | Twitter

G20Summit साठी भारतामध्ये पाहुणे मंडळी, शिष्टमंडळ दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden देखील दिल्लीमध्ये येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. ओडिसा च्या पुरी बीच वर वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी सुमारे 2 हजार दिवे वापरून खास शिल्प साकारलं आहे. G20 Summit: भारतात जी 20 समिटच्या निमित्ताने येणार्‍या US President Joe Biden साठी चाहत्याने साकारलं हॅन्ड मेड पेंटिंग (Watch Video) .

पहा वाळूशिल्प

#WelcomeToBharat

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2023 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).