Zakir Hussain यांना Sand artist Sudarsan Pattnaik यांनी अर्पण केली खास वाळूशिल्पातून आदरांजली (Watch Video)
ओडिशा मध्ये पुरी च्या समुद्रकिनारी झाकीर हुसैन यांचे वाळूशिल्प साकारण्यात आले आहे.
प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसैन यांना खास वाळूशिल्पातून आपली आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान झाकीर हुसैन यांचे दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत निधन झाले आहे. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर जगभर त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या वाळूशिल्पात अनेक तबले साकारले आहेत.
झाकीर हुसैन यांच्यासाठी खास वाळूशिल्प
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)