PBKS vs RR, TATA IPL 2025 18th Match Live Toss Update: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय, राजस्थानने प्लेइंग 11 मध्ये केला बदल
या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Punjab Kings vs Rajasthan Royal: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 18 वा सामना शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड (Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium, Mullanpur, Chandigarh) येथे खेळला जाणार आहे. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या खांद्यावर आहे. या हंगामात, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने तीन सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to field against @rajasthanroyals
Updates ▶️ https://t.co/kjdEJydDWe#TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/EwMWX6zbrT
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

