Sahara Desert येथील वाळवंटात बर्फवृष्टी, फोटो सोशल मीडियात व्हायरल
सहारा येथील वाळवंटात बर्फवृष्टी झाल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर समुद्र सपाटीपासून 1 हजार मीटर उंचीवर असलेल्या या वाळवंटात बर्फाची चादर पसरल्याचे दिसून आली आहे.
सहारा येथील वाळवंटात बर्फवृष्टी झाल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर समुद्र सपाटीपासून 1 हजार मीटर उंचीवर असलेल्या या वाळवंटात बर्फाची चादर पसरल्याचे दिसून आले आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत.
See Photo's:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Harbour Line Train Services Disrupted: मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video)
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Messages: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून भक्तांना शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement