भारतीय रेल्वेच्या नावे फिरणारी 'ती' पोस्ट ठरली खोटी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

देशात खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या संस्थेच्या नावाने अनेक खोट्या बातम्या पसरत आहेत.

Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशात खोट्या बातम्या पसरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या संस्थेच्या नावाने अनेक खोट्या बातम्या पसरत आहेत. दरम्यान भारतीय रेल्वेविषयीही एक खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यात सबसिडीच्या नावाखाली पैसे मिळण्याची नमुद केले आहे. आता यावर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. ती पसरलेली सोशल मीडियावर पोस्ट खोटी असल्याचे सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement