Roger Federer-Arbaaz Khan Funny Memes सोशल मीडीया मध्ये वायरल; रॉजर फेडरर आणि अरबाज खान मधील साधर्म्य पाहून नेटकर्‍यांनी शेअर केले जोक्स

अनेकांना अचानक रॉजर आणि बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान यांच्या चेहर्‍यात साधर्म्य असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

टेनिस विश्वाला अलविदा म्हणत कालच रॉजर फेडरर मैदानाबाहेर पडला आहे. त्याच्या शेवटच्या सामन्यानंतर तो भावूक झालेले व्हिडीओ, फोटो सध्या वायरल होत आहेत. त्याचे व्हिडीओ पाहून अनेकांना अचानक रॉजर आणि बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान यांच्या चेहर्‍यात साधर्म्य असल्याचा साक्षात्कार झाला आहे. यावरून सध्या सोशल मीडीयात अनेकांनी मजेशीर जोक शेअर केले आहे.

हॅलो ब्रदर

मस्तच

सेम टू सेम

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now