Singer Alisha Chinai च्या इंस्टाग्राम रील्स वर राम-सीता च्या रूपात Rishi Sunak-Akshata Murthy; पोस्ट वायरल

Rishi Sunak हे भारतीय वंशाचे ब्रिटन व्यक्ती यूकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आता त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Rishi Sunak हे भारतीय वंशाचे ब्रिटन व्यक्ती यूकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आता त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये Singer Alisha Chinai यांनी अभिनंदन करताना चक्क ऋषि यांना श्रीराम आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ति यांना सीता मातेच्या रूपात दाखवत एक इंस्टाग्राम रील शेअर केले आहे.  या पोस्टला त्यांनी 'मोठा ऐतिहासिक  क्षण' असं कॅप्शन देत शेअर केले आहे. या रिलला अलिशा यांनी त्यांचंच गाणं 'चमकेगा इंडिया' लावलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alisha Chinai (@alishachinaiofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now