RIP Kabosu!:'Doge Meme' मधील जपानी श्वानाचं निधन; नेटीझन्स कडून 'Miss You' मेसेजेस, फोटोज द्वारा अनेक इमोशनल पोस्ट!
Kabosu चे मालक, Atsuko Sato, यांनी 24 मे रोजी ब्लॉग पोस्टमध्ये दुःखद बातमीची पुष्टी केली आहे.
Kabosu या जपानी श्वानाची झलक अनेक मिम्स मध्ये दिसली आहे. अनेक मजेशीर जोक्स, मिम्स मध्ये त्याच्या झलकीने आपल्या चेहर्यावर हसू आले आहे. 18 वर्षांहून अधिक केवळ हृदयावर कब्जा केला नाही तर 2013 मध्ये क्रिप्टोकरन्सी Dogecoin (DOGE) च्या निर्मितीलाही प्रेरणा दिली. चाह्त्यांनी त्याच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करत अनेक इमोशनल पोस्ट शेअर केल्या आहेत. Kabosu चे मालक, Atsuko Sato, यांनी 24 मे रोजी ब्लॉग पोस्टमध्ये दुःखद बातमीची पुष्टी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Pune Dog Bite Incidents: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला; दररोज सरासरी 81 कुत्रे चावण्याच्या घटना
Pet Dog Kidnapped In Mumbai: मुंबईत मालकावर संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने केले पाळीव कुत्र्याचे अपहरण; कारण ऐकून लावालं डोक्याला हात!
Stray Dogs Attack On Little Girl: गोव्यात भटक्या कुत्र्यांचा 18 महिन्यांच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement