Pushpa: The Rise song Saami Saami वर गोंडस शाळकरी मुलीचा ठुमका वायरल झाल्यानंतर Rashmika Mandanna ही झाली फिदा, व्यक्त केली तिला भेटण्याची इच्छा (Watch Video)
रश्मिका देखील फॅन गर्ल च्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडीयात व्हिडिओ पोस्ट करून तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Pushpa सिनेमा आणि त्यामधील गाण्यातील गाण्याची क्रेझ देशभर आहे. या सिनेमामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सामी गाण्यावर एक शाळकरी मुलीने ठुमका लावला आहे. तिच्या निरागस नृत्यावर नेटकरी फिदा झाले आणि त्यांनी ही क्लिप वायरल केली. आता Rashmika Mandanna नेही तिचा डांस पाहून तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडीयात तिने ही क्लिप पोस्ट केली आहे.
पहा सामी डान्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)