Video: अनंत -राधिकाच्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाचा भन्नाट डान्स (Watch Video)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग सेलिब्रेशन गुजरात येथील जामनगर येथे सुरु आहे. या सेलिब्रेशनसाठी मोठ मोठे दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.

Deepika And Ranvir PC ANI

Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग सेलिब्रेशन गुजरात येथील जामनगर येथे सुरु आहे. या सेलिब्रेशनसाठी मोठ मोठे दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. सेलिब्रेशनमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोघे जण  'गल्लन गुडियां' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दिपीकाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement