Rajasthan Shocker: चारचाकीतून आलेले चोर दुकानातून बल्ब चोरी करतात; Nawalgarh मधील घटनेचा व्हिडिओ वायरल

राजस्थान मध्ये Nawalgarh भागात चारचाकीतून आलेले चोर दुकानातून बल्ब चोरून पळून जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजस्थान मध्ये Nawalgarh भागात चारचाकीतून आलेले चोर दुकानातून बल्ब चोरून पळून जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अल्टो कार मधून रात्री दीड च्या सुमारास2 व्यक्ती येतात. दुकानातून बल्ब चोरतात. समोरच्या दुकानाबाहेर देखील चालू बल्ब काढतात आणि पळुन जातात अशी घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement