Rainbow Sneak: सप्तरंगी सापाचा  व्हिडिओ सोशल मीडियात  तुफान व्हायरल (Watch Video)

सध्या सोशल मीडियात एक अजब प्रकारच्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये खासियत अशी आहे की, सापाचा रंग हा इंद्रधनुष्यातील सात रंगाप्रमाणे आहे. त्याच्या त्वचेवर सप्तरंग दिसून येत असल्याने हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.

Rainbow Snake (Photo Credits-Instagram)

सध्या सोशल मीडियात एक अजब प्रकारच्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये खासियत अशी आहे की, सापाचा रंग हा इंद्रधनुष्यातील सात रंगाप्रमाणे आहे. त्याच्या त्वचेवर सप्तरंग दिसून येत असल्याने हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Reptile Zoo नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. एक महिला हा साप आपल्या खाद्यावर घेऊन उभी आहे, या जातीच्या सापाला Farancia Erytrogramma असे म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Reptile Zoo (@thereptilezoo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement