Pune Rains Memes: पुण्यात बरसणार्‍या मुसळधारेनंतर सोशल मीडीयातही मिम्स, जोक्स वायरल

पुणेकर नेटकर्‍यांनी धम्माल मिम्स आणि जोक्स शेअर करत पावासाच्या बेमोसमी कोसळधारेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pune Rains Memes: पुण्यात बरसणार्‍या मुसळधारेनंतर सोशल मीडीयातही मिम्स, जोक्स वायरल

ऐन सप्टेंबर महिन्यातही पावसाच्या कोसळधारा कायम असल्याने महाराष्ट्र  हतबल झाला आहे. आज मुंबई, पुणे, ठाणे सह घाट परिसरात अधून मधून बरसणार्‍या कोसळधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी तुंबल्याने वाहतूकीचाही वेग मंदावला आहे. यावरून पुणेकर नेटकर्‍यांनी धम्माल मिम्स आणि जोक्स शेअर करत पावासाच्या बेमोसमी कोसळधारेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. Mumbai Rain Viral Meme: आज पुन्हा मुंबईची तुंबई! नेटकऱ्यांकडून मजेशीर मीम्स सोशल मिडीयावर शेअर.

Pune Rains Memes

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).