Taping Fish To ATMs: अमेरिकेत किशोरवयीन मुलाने Utah शहरातील विविध एटीएमवर चिटकवले मासे, Watch Video
ओरेम आणि प्रोवो, उटाहच्या आसपासच्या एटीएम मशीनवर मासे चिटकवल्याप्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने कथित घटनांचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले.
Taping Fish To ATMs: अमेरिकेतील उटाह (Utah) शहरातील एका किशोरवयीन मुलाने शहरातील विविध एटीएम (ATM Machines) आणि पोलिस कार (Police Car) मध्ये मासे (Fish) चिटकवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ओरेम आणि प्रोवो, उटाहच्या आसपासच्या एटीएम मशीनवर मासे चिटकवल्याप्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने कथित घटनांचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये एटीएमवर मासे काळ्या रंगाच्या टेपने चिटकवल्याचं दिसत आहे. काही पोस्ट्समध्ये माशाच्या तोंडात सिगारेट ठेवलेल्या दिसत आहेत. (हेही वाचा - Delhi Metro Women Fight: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा गोंधळ! दोन महिलांमध्ये जोरदार भांडण, पहा व्हायरल व्हिडिओ)
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement