पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने सादर केले देशभक्तीपर गाणं, मोदींनीही केलं कौतुक (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने आज एक देशभक्तीपर गाणं सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने आज एक देशभक्तीपर गाणं सादर केले. मुलाचा आत्मविश्वास पाहून  मोदींनीही त्याला साथ देत त्याच  कौतुक केले आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या युरोप दौर्‍यावर आहेत. दौर्‍यात ते भारतीय नागरिकांची भेट घेत आहेत. त्यांच्या विचारपूस करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement