Government Jobs साठी अर्ज स्वीकारत Rs 435 नॉन रिफंडेबल फी आकारणारी वेबसाईट बनावट; PIB Fact Check ने केला खुलासा

Ministry of Social Justice & Empowerment सोबत ती काम करत असल्याचा दावा करत आहे पण हे सारं बनावट असल्याचं PIB Fact Check ने खुलासा करत म्हटलं आहे.

Fake website | Twitter

आजकाल सोशल मीडीयावर युजर्सची दिशाभूल करणार्‍या अनेक गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये आता सरकारी नोकरीसाठी 435 रूपयांची नॉन रिफंडेबल फी आकारत एक वेबसाईट अर्ज मागवत आहे. Ministry of Social Justice & Empowerment सोबत ती काम करत असल्याचा दावा करत आहे पण हे सारं बनावट असल्याचं PIB Fact Check ने खुलासा करत म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement